सरपंच भास्करराव उचाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 🌹 ज्येष्ठ पत्रकार मुकुंद नगर
शिरापूर गावचे कार्यक्षम सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष, कार्यसम्राट आमदार काशिनाथ दाते सर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करणारे एक कार्यक्षम नेतृत्व, गाव व परिसरात विकासाभिमुख कामांना प्राधान्य देत परिसरातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देणारे एक कार्यक्षम नेतृत्व भास्करराव उचाळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माता मळगंगा त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो तसेच सामाजिक सेवेसाठी माता मळगंगा देवीचा आशीर्वाद सातत्याने मिळो हीच मळगंगा मातेचरणी प्रार्थना 👏 शुभेच्छुक-नगर सह्याद्री परिवार, व्यापारी असोसिएशन निघोज, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, स्वरांजली केक्स निघोज, पारनेर तालुका पत्रकार संघ, पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज, आपला तालुका न्यूज चॅनल, अल्पसंख्याक समाज मंडळ
