*निघोज मधील व तालुक्यातील प्रसिद्ध सुवर्ण पिढी म्हणून कन्हैया ज्वेलर्स यांचा नावलौकिक आहे गेली पन्नास वर्षाचा वारसा लाभलेली ही सुवर्ण पिढी माता मळगंगेच्या पावन भूमीमध्ये माता मळगंगेच्या मंदिरासमोर कन्हैया ज्वेलर्स प्रोप्रायटर सुदर्शन मुकुंद निघोज कर प्रोप्रायटर एडवोकेट कृष्णा सोमनाथ वरखडे यांनी सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढत्या भावाचा विचार करता ग्राहकांच्या आग्रहास्तव मजुरी मध्ये दहा टक्के सवलत जाहीर केली आहे या सुवर्णसंधीचा सर्व ग्राहकांनी नागरिकांनी व भगिनींनी लाभ घ्यावा अशी आव्हान कन्हैया ज्वेलर्स यांच्यामार्फत करण्यात आले आहे जुनी परंपरा शुद्धसोने हॉलमार्किंग सोने तसेच मजुरीवर दहा टक्के सवलत चांदीच्या दागिन्यांची भरपूर व्हरायटी सुवर्ण दालन भेट देऊन खात्री करा असे आवाहन करण्यात आले आहे