*पारनेर येथील खिंडीतील गणपती नवसाला पावतो तसेच मंगळ ग्रहाचा दोष कमी करतो यासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी विश्वस्त मंडळातर्फे अनेक सुविधा करण्यात आले आहे तसेच आमदार साहेब श्री काशिनाथ यांनीही या कामे आश्वासनाप्रमाणे काम चालू केलेले आहे लवकरच या गणपती मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल यात शंका नाही अनेक भावी विनायकी चतुर्थी तसेच अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थी या दिवशी मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात विशेषता अंगारकी चतुर्थीला जास्त गर्दी असते या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो भावी भक्ताकडून मोठ्या प्रमाणात देणग्यामिळत असून भक्तांसाठी ब्राह्मणा कडून अभिषेक करण्यासाठी सोय आहे त्यामुळे अशक्त भावी या ठिकाणी गणेशाचे दर्शन घेऊ न मंत्रमुक्त होत आहे प्रसन्न होत आहेत व आपल्या आपणावर गणपतीची कृपा प्राप्त करून घेताना दिसत आहे आपणही गणपतीचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा असे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोज करयांच्याकडून ही माहिती मिळाली
