आळकुटी येथे किल्ले शिवनेरी इथून शिवज्योती ते आगमन झाल्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर भास्कर रावजी शिरोळे यांनी आळकुटी येथे स्वागत केले व शिवप्रेमींनी जल्लोष केला अतिशय दिमागदार असा सोहळा साजरा झाला असून आनंद व्यक्त केलाअळकुटी ता पारनेर येथे किल्ले शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख
डॉ. भास्करराव शिरोळे व अळकुटी येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव कमिटीचे सर्व सदस्य..!!🚩🚩ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी ही माहिती दिली