पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड
न्यू इंग्लिश स्कूल घोडोबा पठारवाडी निघोज येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पालक मीटिंग व सायन्स एक्जीबिशन संपन्न झाले मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विविध पद्धतीचे इलेक्ट्रिशियन वगैरे सर्व प्रदर्शन सादर केले पालकांनी मोठ्या पद्धतीने उपस्थिती दर्शवली शाळेचे प्रिन्सिपल स्टाफ सेवक वर्ग यांनीही चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल पालकांकडून कौतुक करण्यात आले

