ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून
*सविस्तर वृत्त असे की नुकतेच सौ चित्राताई वाघ यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सुवर्णकार समाजातर्फे अनेक ठिकाणी त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सकल भारतीय सोनार समाज संघटन सोनार सोनीसुवर्णकार समाज विधी चला समुपदेशन केंद्र केंद्र पुणे नाशिक धुळे सकल ओबीसी सेतुबंधन युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल वंशावळी डॉट कॉम पुणे ऋग्वेद सुवर्ण वार्ता युट्युब प्रसार वाहिनी नागपूर अखिल माळवी सोनार महासंघ अखिल देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार संस्था महाराष्ट्र राज्य प्रांतिक संघटना अखिल वैश्य सोनार महासंघ दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य अकोला तसेच दैवज्ञ सोनार महासंघ संलग्न सर्व दैवज्ञ करणार यांच्या दैवज्ञ सेवाभावी संस्था नांदेड प्रतिष्ठान छत्रपती संभाजी नगर महासंघ मिक्स सुवर्णकार मध्यवर्ती मंडळ श्री संत नरवी मार्ग पूर्ण करण्यासाठी जिल्हा नाशिक भारतीय नरहरी सेना पंढरपूर जिल्हा सोलापूर अखिल भारतीय लाड सुवर्णकार समाज सुवर्ण विद्यापीठ भारतीय सुवर्णकार समाज संस्था नागपूर महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटना सोनार समाज संस्था सोलापूर एकता फाउंडेशन कोल्हापूर अज मि ढदेव जनकल्याण संस्था मुंबई मुंबई प्रदेश क्षेत्रीय सोहळा समाज सुवर्णकार केतू स्वर्ण कला सोसायटी उत्तर प्रदेश प्रया राजतसेच सेतुबंधन मधील विविध सोनार संस्था आणि संघटनांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे व तसेच ठराव केले आहे
