आळकुटी येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व आमचे मित्र श्री रामदास नरड साहेब यांचे चिरंजीव वैभव रामदास नरड यांच्या जन्मदिवसामुळे निघोज ला येऊन त्यांनी श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसादालासाठी अकराशे एक रुपयाची देणगी दिली अशादातृत्व शील नेतृत्वामुळे लोकांच्या सहभागामुळे दिवसेंदिवस श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांचे प्रसादाला येईल देणगी मुळेच नावारूपाला आलेआहे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे प्रसिद्धी प्रमुख श्री मुकुंद निघोज कर यांनी ही माहिती दिली
