निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर सामान्यतः पारनेर तालुक्यातून जाणारी कुकडी नदी यामध्ये दरवर्षी साधारणपणे मार्चमध्येच पाण्याचा तुटवडा जाणवतो शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी राहत नाही त्यामुळे दरवर्षी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर येते याचा बारकाईने अभ्यास केला असता इथून पुढे हा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी कुकडी प्रकल्प डावाकालवा नारायणगाव येथे याबाबत वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते माननीय अनिल शिवाजी शेटे यांनी पत्रकार द्वारे केली आहे त्यांची ही मागणी अतिशय योग्य असून याबाबत त्यांचे कौतुक केले जात आहे भावी पंचायत समिती सदस्य या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले जाते निवडणुकीच्या तयारीत आहे तसेच नेहमी सातत्याने सामाजिक प्रश्नावर ते संघर्ष करीत असताना दिसत आहेत ही माहिती जेष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी दिली
