यावर्षी 2026 रोजी चे राष्ट्रीय लोकराज्य राज्यस्तरीय पुरस्कार चार जणांना जाहीर झाली हा पुरस्कार सोहळा 26 मार्च रोजी पुणे येथे होणार आहे डॉक्टर सुवर्णाताई लोळगे पारनेर यांना वैद्यकीय क्षेत्रातला पुरस्कार बोरा शिरूर यांना आदर्श एडवोकेट पुरस्कार तसेच मुकुंद निघोजकर यांना राष्ट्रीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार तसेच सामाजिक राजकीय कार्यकर्ते श्री महेंद्र पांढरकर यांना सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्काराचे वितरण पुणे येथे 26 मार्च रोजी होणार आहे सदर पुरस्काराबाबत सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्यांच्या भावी कार्यास अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे त्या त्या क्षेत्रातील कर्तृत्व पाहून हा पुरस्कार राष्ट्रीय लोकराज्य पत्रकारिते मार्फत देण्यात आला आहे या पुरस्काराला खूप महत्त्व असून राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार असल्यामुळे निश्चितच याला अनन्य असे महत्व प्राप्तझाले आहे ही माहिती ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी पत्रकार द्वारे दिली



