🔹काम केल्याचे समाधान……..!!!
पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच कडून
गावासाठी विकासात्मक धोरण राबवत असताना प्रभागातील नागरिकांची मागणीला आणि नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी आपण ज्याचं नेतृत्व स्वीकारलं त्यांनी आपल्या शब्दाला किंमत देत निधी दिला आणि ते काम पूर्ण होताना दिसते तेव्हा खूप समाधान मिळते.
खूप दिवसांपासून आळकुटी रोड मेहेर वस्ती साठी सिंगल फिज विद्युत पुरवठा मिळावा यासाठी येथील नागरिकांची मागणी होती, आम्ही ती मागणी भास्कर अण्णा उचाळे, निघोज गटाचे नेते सचिन पाटील वराळ,आमदार साहेब सन्मा.काशिनाथ दाते सर यांच्या कडे मांडली आणि त्यांनच्या प्रयत्नातून dpdc(जिल्हा नियोजन) मधून मंत्री मोहदय नाम.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंगल फिज dp आणि पोल साठी भरीव निधी उपलब्ध करून दिला,आणि आज ते काम पूर्णत्वास जात आहे.याचे समाधान खूप मोठ आहे.
लवकरच सदर विकास काम लोकांसाठी उपलब्ध करून मिळेल…..!!
🙏🏻आपलाच सेवक
- प्रणल पोपट भालेराव(विद्यमान ग्रामपंचायत सदस्य)
