*मुकुंद निघोजकर जेष्ठ पत्रकार यांच्याकडून निघोज येथील मुंबईत वास्तव्यात असलेले उद्योजक शिवाजी मारुती लामखडे दिनांक 16 मार्च 26 रोजी सायंकाळी सहा वाजता वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने अनंतात विलीन झाले ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांचे वर्गमित्र एडवोकेट बाळासाहेब मारुती लामखडे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते अतिशय काबाडकष्ट करून या कुटुंबाने मुंबईला जाऊन आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यांच्या निधनाने निघोज गावात शोक कडा पसरली आहे त्यांच्या कुटुंबावर व परिजनावर मोठा आघात झाला आहे त्यांचा अंत्यविधी निघोज स्मशानभूमी मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे याची सर्व नातेवाईक व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी दुःखांकित लामखडे परिवार
