ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून
सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाच्या माध्यमातून संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय (हिंदू) विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था यांना बळकटी देणाऱ्या तसेच विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कृति आराखडा संदर्भात नाशिक येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेच्या सोमवार पेठ, दहीपूल येथील सोनारवाड्यात मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या सहविचार बैठकीत आपले विचार मांडताना विधी सल्लागार म्हणून नाशिक येथे कार्यरत असलेल्या सोनार समाज भगिनी ॲड. (डॉ.) अचलाताई दहिवाळ.