*निघोज येथील स्वर्गीय बाबासाहेब यांनी चालू केलेली पतसंस्था अतिशय नावारूपाला असून या संस्थेने 29 वर्षाची परंपरा कायम राखली असून संस्थेला 2026 रोजी 31 मार्च रोजी एकूण नफा 6 कोटी 35 लाख झाला असून संस्थेने सोनेतारण कर्ज 105 कोटी 47 लाख रुपये वाटले आहे सर्वात जास्त सोनेतारण कर्ज सुरक्षितच्या दृष्टीने दिल्या असून संस्थेचे व्याजदर अतिशय कमी असल्यामुळे लोक आकर्षित झाले आहे लोकांच्या विश्वासामुळे संस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत आहे संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीयबाबासाहेब कवादयांचे चिरंजीव श्री वसंतरावजी कवादसांभाळत आहे संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे तसेच वसुली व कर्ज वितरण अतिशय लक्षपूर्वक केले जाते त्यामुळे या संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक विश्वासू पतसंस्था म्हणून पाहिले जाते या संस्थेच्या एकूण ठेवी 286 कोटी दहा लाख असून कर्ज वाटप 221 कोटी 23 लाख आहे संस्थेची गुंतवणूक 138 कोटी 36 लाख रुपये आहे अतिशय भक्कम अशी स्थितीअसल्यामुळे संस्थेकडे लोकांचा ठेवण्याकडे कल आहे अशाच प्रकारे दिवसेंदिवस संचालक मंडळाने संस्थेला उज्वल अशी स्थिती प्राप्त करून द्यावी व अशाच प्रकारे कार्य चालू ठेवावे अशी सभासदाकडून मागणी होत आहे संस्थेचे मॅनेजर श्री सावकार लंके साहेब यांनी सोबतच्या पत्रकार द्वारे ही माहिती दिली आहेत्यांचे आर्थिक पत्रके पाहून लोकांनी अभिनंदन केले आहे ही माहिती ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे
