*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की आळकुटी येथील प्रसिद्ध समाजसेवक जैन समाजाचे वरिष्ठ माजी पंचायत समिती सदस्य पारनेर यांचे चिरंजीव श्री सचिन साखला यांची पारनेर तालुका जैन संघटनेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे पारनेर तालुक्यातून अभिनंदन होत आहे सचिन साख ला हे उद्योजकापासून आळकुटी वेल्फेअर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांचे सामाजिक काम मोठे असून जैन संघटनेने नुकतीच त्यांच्याकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यामुळे जैन समाजात त्यांचे कौतुक होत आहे
