पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडूनकृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय पारनेर येथे कांदा उत्पादक शेतकरी बांधव विविध प्रश्नांवर चर्चा करताना
लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दैवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजित दादा पवार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबई त प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणार -महेंद्र पांढरकर -शिवसेना तालुका प्रमुख -शेतकरी सेना.पारनेर
@.कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय पारनेर येथे मोठ्या कांदा उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीत निघोज चे शेतकरी हितासाठी व प्रश्नांवर अभ्यासु व्यक्तिमत्त्व असणारे शेतकरी पुत्र बाळासाहेब लंके पाटील यांची पारनेर तालुका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…. पदी एकमुखाने नियुक्ती करण्यात आली.यावेळी अभिनंदन करताना शिवसेना तालुकाप्रमुख -शेतकरी सेना चे महेंद्र पांढरकर, भाजप सदस्य नवनाथ लंके, पिंपरी जलसेन येथील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना संघटक आदिनाथ शेठ कदम,विक्रम काळे,व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 💐💐


