*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडूनरविवार दिनांक:५/४/२०२६ रोजी एसटी BUS SMART CARD आयोजित शिबिराला उत्सपूर्थ प्रतिसाद पहिल्या दिवशी तब्बल ५००+ नागरिकांनी card साठी regestration पूर्ण केले व नागरिकांच्या आग्रहाखातर उद्या मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून शिबिराचे आयोजन विठ्ठलशेठ कवाद यांच्या निवासस्थानी केले आहे तरी सेवे चा लाभ घेण्यासाठी सर्वांनी आपली उपस्थिती नोंदवावी🙏