*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री देवराम लामखडे यांची पारनेर तालुका शिवसेना एकनाथ शिंदे अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री महेंद्र पांढरकर यांचेही ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्ष पाटील निवड झाली असल्यामुळे तसेच आळकुटी येथील सरपंच सौ कोमल ताई भंडारी यांनी नुकताच शिवसैनिक प्रवेश केला आहे माजी सभापती श्री खंडोबा यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे आता तालुक्यातील चित्रपट शिवसेनेची ताकद वाढत चाललेली आहे निघोज परिसरातून शिवसेनेला अनेक पदे दिल्यामुळे नुकती ताकद वाढली आहे पारनेर तालुक्यातील युवा नेतृत्व असू देत जावरे पाटील याप्रसंगी आज निघोज येथील यात्रे कुंडक्षेत्री कुस्ती हगाम कार्यक्रमासाठीयेत आहे अशी माहिती महेंद्र पांढरकर यांनी पत्रकार वारी दिली आहे

