❗भुषणनगर, केडगाव अहिल्यानगर❗
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून
🎯 श्री स्वामी समर्थ सहकारी बॅंक लि. शाखा केडगाव येथील १६ व्या शाखेचे शुभारंभ प्रसंगी
🎯 पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार काशिनाथ दाते सर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या…
💁♂️ यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, चेअरमन ॶॅड अशोक शेळके, नचिकेत देशपांडे, ॶॅड युवराज पाटील, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते…✒️
🌻🌺🌸🌻🌺🌸🌻🌺
