*अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख सराफसंरक्षण समिती श्री मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की लोकशाहीचा रक्षक असलेल्या पोलीस प्रशासनाने दिनांक 16 एप्रिल २०२६ रोजी कायद्याचे रक्षक नव्हे तर भक्षक बनून जे कृत्य केले आहे ते महाराष्ट्राच्या पोलीस परंपरेला काळी मा फासलाआहे घटनेचा संक्षिप्त तपशील वकायदेशीर उल्लंघन केल्यावरून त्याचा निषेध म्हणून व अधिकाऱ्यांना नोकरीतून निलंबित करण्यासाठी माननीय गृहमंत्री यांना पारनेर तहसील कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले याप्रसंगी पारनेर तालुक्यातील सराफ व्यावसायिक देशमुख साहेब व पारनेर तालुक्यातील सर्व सराफ बांधव आळकुटी येथील सराफ व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आमच्या भावना गृहमंत्र्यापर्यंत त्वरित कळवा अशी विनंती सराफ संरक्षण समिती केली आहे

