*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज गावचे वराळ पाटील कुटुंबाचे अतिशय सोज्वल स्वभावाचे व्यक्तिमत्वनेतृत्व ससून डॉक कुलाबा मुंबई येथील Oxner असोसिएशनचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती माननीय उद्धव उर्फ राजू नाना किसनराव वराळपाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 21 वार मंगळवार सकाळी नऊ वाजता निघोज या ठिकाणी होणारा आहे गावातून अतिशय हळहळ व्यक्त होत आहे अतिशय मनमिळावू शांत असेव्यक्तिमत्व गेल्याचे दुःख गावाला झाले आहे या व्यक्तिमत्वास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
