*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरडयांच्याकडून सविस्तर वृत्त असे की कैलासवासी मनोज लोढा निघोज वय वर्ष 49 बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहेअतिशय सालस उमदे असे नेतृत्व हरपले त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी होणार आहे सतीश कचरलोढा यांचे ते धाकटे बंधू होते निघोज व्यापारी असोसिएशन आणि अल्पसंख्यसमाज मंडळ निघोज पत्रकार संघ व सर्व पत्रकार बांधवांन कडून भावपूर्ण श्रद्धांजली
