*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून शुक्रवार दिनांक एक मे 2026 रोजी सायंकाळी सात वाजता बोरा फार्म तळेगाव ढमढेरे येथे वकील क्षेत्रातील तसेच गोशाळा सेविका एडवोकेट कोमलताई बोरा शिरूर तसेच निमोणे येथील सामाजिक कार्यकर्ते धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले चिरंजीव मयूर भाऊलालजी ओस्तवाल यांचा शुभविवाह बोरा फार्म डिग्रज वाडी रोड तळेगाव ढमढेरे येथे शुक्रवार दिनांक एक मे रोजी सायंकाळी सात वाजता अतिशय थाटामाटा व आनंदी वातावरणात संपन्न झाला यावेळी असंख्य राजकीय धार्मिक सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या वतीने माननीय श्री मंगलदास बांदल यांनी आशीर्वाद दिले तसेच प्रसिद्ध कीर्तनकार रामानुचार्य समाधान महाराज शर्मा यांनी आपल्या आशीर्वाद मयूर बद्दल खूप कौतुक केले वडिलांच्या झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला हे या जनसमुदायावरून दिसून येते असे सांगितले तसेच माणसाला समाधान किती आहे यापेक्षा तो किती समाधानात जगतो याला महत्त्व आहे असे त्यांनी विशद केले त्यांच्या परिवाराकडून त्याला शुभ आशीर्वाद देण्यात आली. जैन समाजातील तसेच व्यापारी वर्गातील व वकील क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते अशाप्रकारे अतिशय आनंदी असे वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी श्री सोमनाथ जी वरखडे साहेब व सौ मोहिनी ताई सोमनाथ वरखडे समाधान महाराज परिवारातील सौ शोभाताई निघोज कर उपस्थित होते

