पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे कीगेल्या 6 दिवसांपुर्वी महावितरण चे लाईट पोल पांढरकरवाडी येथे मोठे झाड पडल्याने 33पोल तुटले गेले,थ्री फेज मोटर लाईट गेल्या मुळे पिण्याचे पाणी,जनावरांना पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
6दिवस झाल्याने जनावरांचा चारा व इतर पिक पाण्याअभावी जळून चालली आहे.हे निदर्शनास आणून देण्यासाठी व निवेदन तयार करुन लवकर प्रश्न मार्गी लावावा हे पत्र देण्यात आले यावेळी शेतकरी सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष महेंद्र पांढरकर, सुरेश रासकर, तुकाराम पांढरकर, अनिल पांढरकर, रविंद्र पांढरकर,किरण पांढरकर,शरद पांढरकर,अमोल पांढरकर,वसंत पांढरकर, गणेश पांढरकर,वरुण पांढरकर, संदिप गारुडकर,मारुती पांढरकर, प्रकाश पांढरकर, देविदास पांढरकर,मळीभाऊ पांढरकर, नितीन पांढरकर,रतन पांढरकर, गोपीनाथ पांढरकर, बाळासाहेब पांढरकर,रामचंद्र पांढरकर मंगेश पांढरकर यांच्या निवेदन वर सह्या आहेत.महावितरण अधिकारी उप अभियंता श्री पवार साहेब, पारनेर सबस्टेशन अधिकारी तिवारी साहेब, निघोज सबडिविजन चे बेलोटे साहेब,

