निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील माता मळगंगेच्या पावनभूमीत मंदिरासमोर सुप्रसिद्ध कन्हैया ज्वेलर्स निघोज यांनी खास ग्राहकांसाठी व भाव वाढीमुळे अधिक मासाच्या निमित्ताने मजुरीवर 20टक्के सवलत जाहीर केलीआहे तसेच जुने जोडवे द्या नवीन घ्या हा उपक्रम राबवला आहे या सुवर्णसंधीचा महिला यांनी अवश्य लाभ घ्यावात्यामुळे ग्राहकांनी सणासुदीच्या दिवसात योजना जाहीर केली आहे या सुवर्णसंधीचा ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक श्री सोमनाथ शेठ वरखडे व श्री मुकुंदराव निघोज कर तसेच प्रोप्रायटर सुदर्शन मुकुंदराव निघोज कर व ॲडव्होकेट कृष्णा सोमनाथ वरखडे यांनी माहिती दिली


