*ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री मळगंगा न्यूज श्री मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असेकी देवी भोईर येथील निस्वार्थ तसेच देवी भोयरेयेथील जडणघडणीत महत्त्वाचे कार्यअसलेले वैकुंठवासी तुकाराम भिकाजी बेलोटे यांची 4पुण्यतिथी निमित्त त्यांनी स्थापन केलेल्या जगदंबा सहकारी पतसंस्था देवी भोई रेया ठिकाणी संस्थेने पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री तुकाराम बेलोटे सर व्हाईस चेअरमन शिवाजीराव बेलोटे तसेच देवी भोयरेविविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सुभाषराव नरसू बेलोटे पाटील सरपंच अशोक मुळे माजी सरपंच विठ्ठल सरडे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमान्यवर उपस्थित होते त्यांच्या कार्याचा या कार्यक्रमानिमित्त उजाळा करण्यात आला अतिशय सोज्वल असेव्यक्तिमत्व आपल्यातूनजाऊन चार वर्षे झाली याबद्दल सर्वांनी ऋण व्यक्त केले व त्यांच्या कुटुंबाला दुःख सावरण्याची श्री माता जगदंबा चरणी प्रार्थना केली त्यांच्या जाण्याने जणूकाही देवी भोयरेगावच पोरके झाले आहे त्यांनी पाहिलेल्या स्वप्नानुसार जगदंबा पतसंस्थेचे कार्य करीत आहे असे संस्थेचे चेअरमन श्री तुकाराम बेलोटे सर यांनी व्यक्त केली त्यांना परिसरातूनही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे


