पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की आळकुटी येथील भाजपा कार्यकर्ते जवळजवळ गेली 25 वर्ष निष्ठेने काम करण्याच्या पद्धतीमुळे व त्यांच्या लोकसंपर्कामुळे नुकतीच त्यांची अहिल्यानगर जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यात आळकुटी येथे त्यांचे अभिनंदन होत आहे नुकतेच त्यांना निवडीचे पत्र जिल्हा प्रमुख श्री दिलीप जी बालसिंग यांच्या हस्ते अहिल्यानगर येथे देण्यात आले जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडीचे स्वागत करण्यात आले या निवडीच्या प्रसंगी अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यामध्ये प्रमुख श्री विश्व नाथ दादा कोरडे साहेब भाजपा राज्य कारणी सदस्य तसेच जिल्हा सरचिटणीस सुभाषराव दुधाडे पारनेर तालुका सुपा मंडलाधि अध्यक्ष राहुल जी शिंदे साहेब निघोज येथील जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष व बीजेपीचे निष्ठावंत कार्यकर्ते सचिन भाऊ वराळसाहेब टाकळी ढोकेश्वर येथील मंडलाध्यक्ष शिवाजीराव खिलारी दत्ताजी पवार सुनील थोरात व कानिफनाथ हुबेइत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते



