पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदासजी नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की अधिक मासानिमित्त शनिवार दिनांक 14 जून रोजी आळकुटी येते श्रीराम मंदिरात समस्त ग्रामस्थ आळकुटी यांच्या मार्फत हरिभक्त परायण श्री बेलकर महाराजांचे सुश्राव्यकीर्तन झाल्यानंतर रात्री नऊ नंतर सर्व जावई मंडळ व ग्रामस्थांनी पुरणपोळी जेवणाचा आस्वाद घेतला अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने नियोजन केले यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर शिरोळे साहेब रामदासजी नरे समाधान महाराज सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग घेतला व अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते सर्व ग्रामस्थ व परिसरातील जावयांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले
