पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास जी नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय सचिन भाऊ वराळ पाटील जनसेवा फाउंडेशन निघोज व लोकनियुक्त सरपंच पंकज दादा कारखेल राळेगण फेरफार यांच्या नियोजनाखाली नामदार चषक स्पर्धे निमित्त माननीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व स्पर्धा शुभेच्छा दिल्या फार मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

