पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील श्री मलिका देवी विद्यामंदिर महाविद्यालय व विद्यालय च्या वतीने प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक तसेच शिक्षक यांच्या वतीने निघोज गावचे यशस्वी उद्योजक मिलन नोवेल्टी चे मालकअशोक ढवळे पाटील यांचे चिरंजीव आर्यन नम्रता अशोक ढवळे यांची तेलुगु टायटन संघासाठी निवड झाल्याबद्दल नुकताच सत्कार सन्मान करण्यात आला गावातील विविध संस्थांची त्यांचा सत्कार केला पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते

