*पारनेर प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की गेल्या दहा वर्षापासून निघोज आणि परिसरामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या अनेक शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे व त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळून देणारे व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्ष सौ सुधामती ताई विठ्ठल शेठ कवादयांच्याकडे पाहिले जाते त्या निघोज परिसरातील सेवेच्या कामातअतिशय अग्रेसर असून त्या निघोज ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा महिलांचाखूप मोठा संपर्क असून स्वतःहून त्या सुशिक्षित असल्यामुळे काम जातीने करतात माननीय आमदार काशिनाथ दाते सर यांच्या त्या विश्वासू कार्यकर्ते असून येत्या निवडणुकीमध्ये त्यांना निश्चितच संधी मिळेल असे बोलले जात आहे

