*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की पारनेर तालुक्यातील पानवली जन्मभूमी असलेल्या डॉक्टर श्री अनिरुद्ध क्षीरसागर यांची नुकतीच लोकसेवा आयोगाकडून निवड झाली आहे त्यांना डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन म्हणून निवड झाली असल्यामुळे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे डॉक्टर अनिरुद्ध विठ्ठल क्षीरसागर एम एस असून अतिशय काबाडकष्टातून अखंड परिश्रम दृढ इच्छाशक्ती शिस्तबद्ध अभ्यास आणि सेवाभावी वृत्ती यांच्या बळावर प्रेरणादायी यश मिळवले असून त्यांचे तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे त्यांना शुभेच्छा देण्यात येत असून लवकरच लोक सेवेत आपला ठसा उमटवत देश सेवा करतील अशी सर्वांना आशा आहे डॉक्टर अनिरुद्ध विठ्ठल क्षीरसागर हे निघोज येथील आदर्शव्यापारी श्री निळकंठ सोनवणे यांचे ते भाचे आहेत पत्रकार त्यांनी ही माहिती दिली आहे


