पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडूनअळकुटी ता. पारनेर येथे शिक्षण क्षेत्रातील गोंधळाविरोधात नवी दिल्ली येथे आंदोलन करणारे जेष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांना पाठींबा व्यक्त करताना जेष्ठनेते बाबाजीशेठ भंडारी, डॉ. भास्करराव शिरोळे, सखाराम उजगरे(सर), डॉ.कोमलताई भंडारी,महेशशेठ शिरोळे,बाळासाहेब धोत्रे,बाळासाहेब पुंडे,आरिफभाई पटेल,संजयशेठ मते,बाळासाहेब चौधरी,मारुती म्हस्कुले, अतुल साखला, किरण शिंदे, नवनाथ भंडारी,निजाम शेख,इर्शाद शेख,सुभाष पुंडे,शुभम शिरोळे,बाळासाहेब गुजर,रमेश खेडकर,अय्यान तांबोळी ,संतोष थोरात,बबनराव पावडे गुरुजी,गुलाब मोमीन, शिवा जाधव..!!🖋️🇮🇳



