*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून स्वर्गीय तुकाराम वरखडे सालाबादप्रमाणे संत निळोबाराय पालखी सोहळ्यामध्ये पिंपळनेर ते पंढरपूर वारी करत होते यावर्षी वारी करता करता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक 17 जुलै 2026 रोजी पहाटे 12 वाजून पाच मिनिट वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले वारी करता करता ते विठ्ठलमय विठ्ठला विलीन झालेअतिशय सोज्वळ असे व्यक्तिमत्व होतेनिघोज परिसरात त्यामुळे शोककळा पसरली त्यांना दोन मुले व एक मुलगी असून मोठा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक 26 जुलै रोजी कपिलेश्वर मंदिराजवळ पुष्पा नदीच्या तीरावर होणार आहे या दशक्रिया कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त परायण नवनाथ महाराज माशेरे यांचे प्रवचनआयोजित केले आहे वैकुंठवासी तुकाराम सगाजीवरखडे हे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांचे खूप स्नेही होते पारनेर तालुका पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व अल्पसंख्याक मंडळ निघोज यांच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली



