*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की दैनिक लोक परिवर्तन चे कार्यकारी संपादक डॉक्टर भारत दशरथ भालेराव यांना भारत सरकार द्वारे मान्यता प्राप्त मानद डॉक्टर एक पुरस्कार नुकताच जाहीर झाला त्यांचा सर्वत्र दैनिक लोक परिवर्तन समूह तर्फे अभिनंदन व सत्कार करण्यात आला पारनेर तालुका पत्रकार संघ व सर्व पत्रकार बांधवांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत विविध संघटनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत लोकप्रिय लोक परिवर्तन समूहातर्फे चौथा वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनेक मान्यवर व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत त्यापैकी पारनेर तालुका व शिरूर तालुका मधून खालील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत





