*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोजआळकुटी जिल्हा परिषद गट आळकुटी येथील परंडवाल मळा येथे सन्माननीय सचिन भाऊ वराळ पाटील यांच्या प्रयत्नातून काँक्रिटीकरण सिमेंट चे यशस्वीपणे पूर्ण झाले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीवर नागरिक अतिशय घोषणा भावी निघोजआळकुटी जिल्हा परिषद गटाचे ते संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जातात निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत


