पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की रानडे माळवाडी तालुका पारनेर येथे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात महाआरती होत असते अनेक अन्नदाते अन्नदान करून या ठिकाणी सहभाग घेतात या गुरुवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी निघोज येथील अत्यंत परमार्थिक सेवेमधील डॉक्टरश्री निवृत्ती नामदेव पानमंदव सौभाग्यवती जयश्री निवृत्ती पानमंदतसेच संदीप व प्रज्ञा यांच्याकडून अन्नदान करण्यात आले त्यांचा सन्मान करण्यात आला भाविकांचा ओघया निमित्ताने वाढत असलेला दिसून आला आहे



