*निघोज येथील सुप्रसिद्ध कन्हैया ज्वेलर्स चे प्रोप्रायटर श्री एडवोकेट कृष्णा सोमनाथ वरखडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले त्यांना विविध संस्थांनी व मान्यवरांनी शुभाशीर्वाद दिले यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अल्पसंख्याक समाज मंडळ आपला गणपती मंडळ पारनेर तालुका पत्रकार संघ इत्यादीच्या वतीने शुभ आशीर्वाद देण्यात आले


