*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की ग्रुप ग्रामपंचायत निघोज दिनांक 23 जुलै 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव क्रमांक दोन एक नुसार गावामध्ये अचानक बंद ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी नुकसान होते त्यामुळे किरकोळ व्यापारी यांना मोठी नुकसान सहन करावी लागते त्यांचा Mal खराब होऊन जातो तसेच व्यापाऱ्यांचेनुकसान होते त्यामुळे दिनांक 23 जुलै 2026 च्या ग्रामसभेत ठराव क्रमांक दोन एक नुसार चर्चा होऊन कुठलाही गावातील बंद होण्याअगोदर निघोजव्यापारी असोसिएशन यांना माहितीदिली पाहिजे किंवा रीतसर पूर्व सूचनाद्यावी लागणार आहे मंजूर झाला असून हा ठराव सुचक श्री बबन बाबुराव तनपुरे व अनुमोदन श्री राजेंद्र भागाजी लाळगे यांनी दिले आहे त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या या मंजूर ठरावास व्यापारी असोसिएशन अल्पसंख्याक विकास मंडळ व अन्य संस्थांनी सहभाग घेऊनस्वागत केले आहे याप्रमाणे कुठल्याही बंद पुकारताना अशाप्रकारे दक्षता सर्वांनी घेणे गरजेचे आहे असे ग्रामस्थातून मागणी होत आहे व त्याचे स्वागत करण्यात आले आहे


