जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील मळगंगा देवीच्या मंदिरातील दाणपेटी फोडली व ५४ हजाराची लूट चोरट्यांनी केली. याबाबत सर्व पत्रकार मित्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. तसेच याबाबत पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी चोरीचा तपास योग्य दिशेने करुण चोरट्यांना अटक करावी याबाबत पत्रकार मित्रांनी निवेदन दिले. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांना धन्यवाद व हार्दिक आभार 👏👏
वेळोवेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी निघोज आणी परिसरातील बाबींकडे लक्ष देऊन सातत्याने निघोज व परिसरातील पत्रकार मित्रांना पाठबळ देऊन सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल पुनश्च धन्यवाद 👏👏
पारनेर तालुका पत्रकार संघ, पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज


