पारनेर तालुका प्रतिनिधी श्रीभगवान मंदिर करयांच्याकडून सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक 19 9 2026 रोजी पारनेर तालुक्यातील सर्वात मोठा भव्य दिव्य दहीहंडी उत्सव निघोज येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये मा. खासदारश्री सुजित दादा विखे पाटील मा. पारनेर तालुक्याचे विद्यमान आमदार काशिनाथ जी दातेसर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार साहेब पक्षयांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिले बक्षीस पाच लाख 55 हजार 555 होते या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मा संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भावी जिल्हा परिषद सदस्य निघोज आळकुटी गट श्री सचिन पाटील फराळ व निघोज गावचे विद्यमान उपसरपंच श्री माऊली शेठ वरखडे व मित्रपरिवार यांनी आयोजित केला होता अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने हा उत्सव साजरा झाला अनेक गोविंदा मंडळांनी यामध्ये सहभाग घेऊन आनंद लुटला दरवर्षी उत्सव साजरा केला जातो


