*पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री भगवान श्री मंदिर कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सुवर्णकार समाजाने पुढाकार घेऊन स्थापन केलेली नरहरी प्रतिष्ठान पुणे यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद असून निस्वार्थ भावनेने ते सतत कार्य करीत असतात त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत सुवर्णकार समाजातील अनाथ अपंग तसेच आपत्ती आलेल्या कुटुंबाला मदत केली जाते पुणे येथील श्री गणेश दिगंबर खो ल्लम राहणार पिंपळे निखल यांना नरहरी प्रतिष्ठान तर्फे वैद्यकीय मदत देण्यात आली संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप राव फाकटकर व इतर विश्वस्त श्री सोमनाथ फाकटकरसाहेब सामाजिक कामात अग्रेसर असलेले प्रतिष्ठानचे विश्वस्त भरत भाऊ खो ल्लम देहू तसेच सुवर्णकार समाजातील मान्यवर उपस्थित होते सुवर्णकार समाजातील मान्यवर कडून या प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात आले आहे



