*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री भगवान श्री मंदिर कर यांच्याकडून दिवसेंदिवस कुटुंब व्यवस्था संस्कार तसेच समाज याबाबत सखोलअभ्यास करणेगरजेचे आहे हे कसे घडले भारताच्या संयुक्त कुटुंब पद्धतीला तोडण्याची कटकारस्थान कोणी केली याचा अभ्यास करणे आज अत्यंत गरजेचे आहे ते कुटुंबाने याचा अभ्यास करून त्याप्रमाणे वर्तन केल्यास निश्चितच अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे भारतातील संस्कृतीटिकण्यासाठी व समाजाची उन्नती होण्यासाठी वरील प्रमाणे अभ्यास करून कुटुंब व्यवस्था निर्माण करावी असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्री मुकुंद निघोजकर यांनी एका कार्यक्रमात विशद केले आहे



