पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरडयांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज येथील श्री मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निघोज यांची 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी संस्थेचे प्रशासक गणेश जी औटी साहेबयांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभासदांच्या उपस्थितीमध्ये माजी चेअरमन व संचालक मंडळ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व विषयावर साधक बाधकचर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले या सभेसाठी प्रामुख्याने माननीय लहुजी थोरात साहेब माननीय बाळासाहेब गणाजी लामखडे एडवोकेट बाळासाहेब मारुती लामखडे साहेब सोमनाथ जी वरखडे साहेब शिवाजीराव वराळ पाटील हरिओम वराळ पाटील माजी पोलीस पाटील पांडुरंग लंके साहेबतसेच इतर सर्व मान्यवर उपस्थित होते यावेळी अध्यक्ष साहेबांनी खूप असे मोलाचे मार्गदर्शन केले संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री साबळे साहेब यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला



