बातमी दिनांक 29 9 20 26 रोजी तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर
*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर यांच्याकडून
मुरली मामा शिंदे हे बोरगाव जिल्हा सांगली येथील रहिवासी असून एक प्रामाणिक शेतकरी त्याचबरोबर त्यांची कलाक्षेत्राशी नाळ जोडली आहे ते फार लहान वयापासून असणारी कला त्यांनी जोपासली आणि ती अविरत चालूच ठेवली आहे त्यांच्या तारुण्यात त्यांनी अनेक तमाशा क्षेत्रात फार मोठे उल्लेखनीय काम केले असून आज वयाची 70 वर्ष होत असून आजही कला क्षेत्राशी निगडित आहे तृप्ती फिल्म प्रोडक्शन ची निर्माते रामदासजी राऊत सर व मुरली मामा शिंदे यांचा परिचय गेली चार वर्षापासून बेल्हा सांस्कृतिक तमाशा महोत्सव येथे झाला असून त्यांच्याबद्दल राऊसर नेहमी सांगत आहे की हा कलावंत बहुगुणी असून त्यांच्या हातात लेखणी तसेच वाद्यकाम गायन खलनायक नायक विनोदी भूमिका ही त्यांनी साकारलेल्या आहे मुरली मामा शिंदे यांच्या बद्दल राऊत सर यांच्यामध्ये मनामध्ये नितांत प्रेम आहे ज्या ज्या वेळेला तृप्ती फिल्म प्रोडक्शन चे नवीन प्रोजेक्ट येत असतात त्यावेळेस राऊत सर मुरली मामा शिंदे यांचा सल्ला घेत असतात आणि मुरली मामा शिंदे मोठ्या मनाने मार्गदर्शन करतात म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तृप्ती फिल्म प्रोडक्शन च्या सर्व परिवाराकडून मुरली मामा यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या निमित्त दूरध्वनी वरून त्यांना शुभेच्छा व सदिच्छ दिल्या



