सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त दिंडी क्रमांक 54 चे विश्वस्त मंडळ व देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार धर्मशाळा आळंदी देवाची विश्वस्त मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सोहळा दिनांक एक दोन 26 ते चार दोन 26 रोजी संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर आळंदी देवाची येथे होणारा असून या सुवर्णसंधीचा सर्वांनी फायदा घ्या लाभ घ्या असे आवाहन दिंडी क्रमांक 54 व देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज विश्वस्त मंडळ आळंदी देवाची यांनी पत्रकाद्वारे केली आहे

