जय शिवराय….✍️🕉️🚩
*श्री ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोज कर यांच्याकडून वडझिरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील वडझिरे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त शिवप्रसिद्ध शिवव्याख्याते एडवोकेट प्राध्यापक ज्ञानेश्वर कवा द सर–यांनी शिवजयंती निमित्ताने शिवचरित्रावर व्याख्यान दिले अतिशय मार्मिक पद्धतीने व्याख्यान दिल्या असून या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक जयश्रीलंके साहेब डायरेक्टर्स वर्ष लंके आदर्श कला शिक्षक प्राध्यापक ज्ञानेश्वर कवडेचार यांच्यासह मान्यवर व शिक्षण उपस्थित होते. काम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश कवडे सर व प्राध्यापक सोनू चास्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा लंके यांनी केले अतिशय भव्य आणि दिव्याचा कार्यक्रम पार पडला———————————
*शिवव्याख्याते अॕड.प्रा.ज्ञानेश्वर कवाद सर हे वडझिरे न्युज इंग्लिश मेडीअम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त शिवव्याख्यान देतानी…*
या संस्थेचे संस्थापक प्रा. जयसिंग लंके साहेब ,डायरेक्टर सौ. वर्षा लंके ,आर्दश कलाशिक्षक प्रा.ज्ञानेश्वर कवडे सर यांच्यासह आदी मान्यवर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.प्रकाश कवडे सर व प्रा. सौ. सोनू चासकर यांनी केले तर आभार सौ.वर्षा लंके यांनी मानले.
