सविस्तर वृत्त असे कीस्वर्गीय शांताराम मामा भाऊ लंके यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्तानेश्रीगुणोरे,तालुका-पारनेर येथे श्री.विजय चंदरराव गोपाळे यांना मळगंगा अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा.ली.निघोज यांच्या वतीने स्व.शांताराम (मामा) भाऊ लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने आदर्श गोठा व्यवस्थापन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना निघोज जिल्हा परिषद गटाचे नेते,अहिल्यानगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्करराव शिरोळे यावेळी उपस्थित बाजार समितीचे संचालक आण्णासाहेब बढे,माजी सरपंच सुभाषराव खोसे,चेअरमन योगेशशेठ गोपाळे,अशोकराव मेसे,एकनाथ मेसे,लहुशेठ बोचरे,मच्छिंद्रशेठ गोपाळे,बाबाजी मेसे,मल्हारी सातपुते,रामदास गोपाळे,अक्षय मेसे,श्रीधर गाडीलकर,ज्ञानदेव गोपाळे समस्त ग्रामस्थ गुणोरे. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज करयांनी माहिती दिली
