ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून
राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलरशिप परीक्षा 2025 -26 या परीक्षेची नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर झाली यामध्ये पांढरकरवाडी शाळेचे चार विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले . या परीक्षेत राज्यभरातून विद्यार्थी बसले होते .यामध्ये प्रत्येक वर्गाचे राज्यातून 300 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड केली जाते . यामध्ये आपल्या शाळेच्या चार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी निवड झालेली आहे .
गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे –
🎖️ अन्वी सुनील गारुडकर, इयत्ता -दुसरी
200 पैकी 192 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा रँक आलेला आहे .
🥉शिवम जालिंदर पांढरकर, इयत्ता – दुसरी
200 पैकी 170 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सोळावा रँक .
🎖️तेजस विलास पांढरकर ,इयत्ता -चौथी
200 पैकी 174 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत बारावा रँक
🥉 शिवन्या वसंत पांढरकर ,इयत्ता -चौथी
200 पैकी 168 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पंधरावा रँक
आपल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी अतिशय दमदार अशी कामगिरी केलेली आहे .परंतु सर्वच विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत नसतात थोड्याफार फरकाने गुण कमी जास्त होत असतात . यामध्ये
१) स्वराज वसंत पांढरकर इयत्ता चौथी -200 पैकी 160 गुण
२) सिद्धार्थ शहाजी वराळ .इयत्ता चौथी 200 पैकी 138 गुण
३) आर्या शरद पांढरकर इयत्ता दुसरी
200 पैकी 140 गुण
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व पालक, ग्रामस्थ व शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन .🌹🌹🌹🌹👍👍👍👍



