श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसिद्धीप्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र निघोजकर
*चैत्र महिना लागला की श्री माता मळगंगेच्या भक्तांकडून विचारणा उटी यात्रा कधी किती तारखेला कारण मुलांच्या परीक्षा केव्हा आहेत व यात्रा केव्हा आहे याची उत्सुकता असते परंतु यावर्षी योगायोगाने यात्रा माता मळगंगेची यात्रा चैत्र अष्टमीला साधारणता दहा अकरा एप्रिल ला असल्यामुळे मुलांच्या परीक्षा होतील व भक्त मोठ्या संख्येने यात्रेसाठी निश्चित येतील उन्हाळ्याच्या थोडे अगोदर यात्रा येत असल्यामुळे यावर्षी यात्रेला निश्चितच फार मोठी गर्दी होईल अशी माहिती कार्याध्यक्ष श्री वसंतराव कवादसाहेब सचिव माननीय कळस्कर साहेब तसेच उपकार्याध्यक्ष उद्योजक माननीय अमृतरावजी रसाळ साहेब यांनी व्यक्त केली त्या दृष्टीने श्री मळगंगा ग्रामीण यात्रा कमिटीची मीटिंग तसेच इतरही बाबतीत ग्रामपंचायत यात्रे संदर्भात विचार विनिमय करून भाविकांसाठी जास्तीत जास्त होईल उपलब्ध करून देण्यासाठी निघोज ग्रामस्थ मुंबईकर मंडळ कटिबद्ध आहेत यावर्षी गावा कुकडी कालवा आवर्तन साधारणतः 5 मार्चला सुटल्यामुळे यावर्षी यात्रेमध्ये पाण्याची कुठली कमतरता भासणार नाही असे दिसते दुसरी ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्यामार्फत भावी भक्तांना आपणही माता मळगंगेचे दर्शन घेऊन कुंडक्षेत्र येथील माता मळगंगेचे दर्शन घेऊन कृतात व्हावे असे आव्हान केले आहे मोठ्या प्रमाणात माता मळगंगेचे विकास काम चालू असून श्री मळगंगा ग्रामीण विकास सातत्याने पाठपुरावा करत आहे त्यांच्या प्रयत्नाला माता मळगंगा निश्चितच यश मिळेल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे श्री मुकुंद रामचंद्र निघोजकर यांनी ही माहिती दिली
