पारनेर तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र निघोज कर
सविस्तर वृत्त असे की नुकतेच निघोज गावचे अल्पेश भाऊसाहेब ढवळे यांनी यूपीएससी परीक्षा नागरी सेवा परीक्षा 2026 ऑल इंडिया रँक 687 गुण मिळवून उत्तीर्ण केल्यामुळे निघोज तालुका पारनेर तसेच तालुक्यात व जिल्ह्यात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून श्री अर्जुन कोंडीबा ढवळे यांच्या मार्गदर्शनाने हे कुटुंब अग्रेसर होत आहेत त्यांच्या भावी वाटचालीस सर्व ग्रामस्थांनी नुकतेच शुभेच्छा दिल्या विविध संस्थांनी त्यांचा गौरव करून भावीसेवेसाठी माता मळगंगेच्या कृपेने त्यांना शुभेच्छा दिल्या ही माहिती मुकुंद निघोज कर यांनी दिली
